अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
पूजाने सध्या पांढऱ्या ड्रेस मधले काही फोटो शेअर केले आहेत.
फोटो शेअर करत पूजाने लिहिले की, तुमचा स्वतःचा मार्ग निवडण्यासाठी पुरेसे धैर्यवान व्हा आणि त्याचे अनुसरण करण्यासाठी पुरेसे मजबूत व्हा 🙌🏻
बाली फेम अभिनेत्री पूजा या फोटोंमध्ये फार सुंदर दिसत आहे.
वर्क फ्रंटवर, पूजा सध्या चंद्रकांत कणसे यांच्या 'दगडी चाळ 2' साठी तयारी करत आहे.
ज्यात अंकुश चौधरी आणि मकरंद देशपांडे देखील मुख्य भूमिकेत आहेत.
(photo:iampoojasawant/ig)
(photo:iampoojasawant/ig)
(photo:iampoojasawant/ig)