मारूती सुझुकी स्विफ्ट ही भारतात सर्वाधिक विकली गेलेली कार असून तिच्या जवळपास २०३४६९ युनिट विकले गेले आहेत.
WagonR या कारचे भारतात जवळपास २०१३०२ उत्पादने विकली गेली आहेत.
१९३९८८ इतकी उत्पादने Baleno चे विकले गेले आहेत.
Brezza ही सर्वाधिक विकली गेलेली SUV असून १७०५८८ कार विकल्या गेल्या आहेत.
TATA ने २०२३ मध्ये १७०३११ युनिट Nexon च्या विकल्या आहेत.
१५७५२२ उत्पादने Dzire चे विकली गेली आहेत.
मध्यम आकाराच्या SUV मध्ये Creta ही कार विकली गेली असून १५७३११ युनिट विकले गेले आहेत.
TATA Punch ने २०२३ मध्ये १५०१८२ युनिट ची विक्री केली आहे.
Eeco ही सर्वाधिक विकली गेलेली व्हॅन आहे, तिच्या जवळपास १३६०१० युनिट विकल्या गेल्या आहेत.
मारूती सुझुकी ची Ertiga ही सर्वाधिक विकली गेलेली MPV कार असून तिच्या जवळपास १२९९६७ युनिटची विक्री झाली आहे.