तुळशीमुळे शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढते.
दुखापत झाली असेल तर तुळशीचे सेवन केल्याने जखम लवकर भरते.
तुळशीमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात, त्यामुळे तुळशीचे सेवन केल्याने वेदना कमी होतात.
तुळशीचे सेवन केल्याने रक्तातील साखर संतुलित होण्यास मदत होते.
तुळशीच्या सेवनाने आपली पचनक्रिया सुधारते.
तुळशीमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म आहेत, ते आजार बरा होण्यास मदत करते.
तुळशीची पाने डोकेदुखीमध्ये आरामदायी ठरतात.
कान दुखणे आणि सूज आली असेल तर तुळस फायदेशीर ठरते.
स्टोन आजारावर तुळस फायदेशीर आहे.
तुळशीमुळे दातदुखी, सर्दी आणि खोकल्यामध्ये आराम मिळतो.