बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान सर्वात श्रीमंत सेलिब्रिटी आहे. त्याची एकूण नेटवर्थ 760 कोटी आहे.

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन 430 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत.

हृतिक रोशनची एकूण संपत्ती 370 कोटी आहे.

हृतिक रोशनची एकूण संपत्ती 370 कोटी आहे.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान 360 कोटी संपत्तीचा मालक आहे.

अक्षय कुमारची एकूण संपत्ती 325 कोटी रुपये आहे.

आमिर खानची एकूण संपत्ती 230 कोटी आहे.

आमिर खानची एकूण संपत्ती 230 कोटी आहे.

सैफ अली खानची आतापर्यंतची संपत्ती 150 कोटी आहे.

रणबीर कपूरची एकूण संपत्ती 45 कोटी आहे.

रणबीर कपूरची एकूण संपत्ती 45 कोटी आहे.

रणवीर सिंह 44 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे.

मिथुन चक्रवर्तीची एकूण संपत्ती 40 कोटी आहे.