अमेरिकन अभिनेत्री सलमा हायेक हिची सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे.



56 वर्षीय सलमाच्या बिकनी फोटो अन् व्हिडीओची चर्चा आहे.



56 वर्षाची सलमा 26 वर्षांची दिसत आहे.



सलमाच्या फिटनेसचे अनेकजण फॅन्स आहेत.



सलमाच्या लेटेस्ट फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय.



सलमा हायेक हिने नुकतेच बिकनीवरील व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केलेत.
सलमाच्या फिगरवर चाहते घायाळ झाले आहेत.


फिटनेससाठी सलमा हायेक रिस्टोरेटिव्ह योगा करतेय...



सलमा फिटनेससाठी डायट करत नाही, ती जीमध्येही जात नाही