अभिनेता शाहरुख खान हा त्याच्या स्टाईलनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकतो.

लवकरच त्याचा जवान हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

जवान या चित्रपटात शाहरुख व्हिलनची भूमिका साकारणार आहे, असं म्हटलं जात आहे.

दिवसांपूर्वी या चित्रपटाचा प्रीव्यू शेअर करण्यात आला.

आता शाहरुखनं सोशल मीडियावर जवान या चित्रपटाचं नवं पोस्टर शेअर केलं आहे.

या पोस्टमधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

जवान चित्रपटाच्या या नव्या पोस्टरमधील शाहरुखच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

पोस्टरमध्ये शाहरुख हा हातात बंदुक आणि डोळ्यावर गॉगल अशा लूकमध्ये दिसत आहे.

अनेकांनी शाहरुखच्या या लूकचं कौतुक केलं आहे

विजय, नयनतारा हे देखील जवान या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत