भारतातील लोकांचे आवडते पेय म्हणजे चहा.

बरेच लोक दिवसातून अनेक वेळा चहा पितात.

असे केल्यास त्यांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होऊ शकतो.

एका दिवसात किती कप चहा पिणे योग्य आहे?

तुम्ही दिवसात 2 कप चहा पित असाल तर ते ठिक आहे.

यापेक्षा जास्त चहा पिणे आरोग्याकरता हानिकारक आहे.

तुम्हाला पोटाचा त्रास होऊ शकतो.

निद्रानाशाची समस्या निर्माण होऊ शकते.

छातीत जळजळ , अपचन होऊ शकते.

जास्त चहा प्यायल्याने तुमच्या आतड्यांचे नुकसान होऊ शकते.