टोमॅटोच्या किंमतीत 50 टक्क्यांची वाढ पावसामुळं टोमॅटोची आवक घटली पावसामुळं टोमॅटोची आवक घटली, किंमतीत 50 टक्क्यांची वाढ शेतकऱ्यांना चांगला फायदा किरकोळ बाजारात टोमॅटोच्या किमंती 40 रुपयांवरुन 60 रुपये प्रति किलोवर सध्या टोमॅटोच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे टोमॅटोच्या पिकांचे मोठे नुकसान झाले बाजारपेठेत टोमॅटोची आवक कमी टोमॅटोच्या दरात ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यापासून 50 टक्क्यांची वाढ किंमती अचानक 60 रुपये प्रति किलोवर पोहोचल्या