राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी पुणे जिल्ह्यात जोरदार पावसाची हजेरी धरणांच्या पाणी पातळीत मोठी वाढ धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु कोल्हापूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरणांच्या पाण्या साठ्यात मोठी वाढ कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ, पूर पट्ट्यातील नागरिकांना मनपा प्रशासनाकडून स्थलांतराच्या सूचना मुंबईसह परिसरात देखील पावसाची हजेरी