नंदूरबार जिल्ह्यात कापसाच्या लागवडीत मोठी वाढ



नंदूरबार जिल्ह्यात आत्तापर्यंत एक लाख 16 हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड



उत्तर महाराष्ट्रात नगदी पीक म्हणून कापसाची लागवड



राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड



राज्यातील सर्वाधिक कापूस उत्पादन करणारा भाग म्हणून उत्तर महाराष्ट्राची ओळख



नंदूरबार जिल्ह्यात एक लाख आठ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवडीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते



नंदूरबार जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 16 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाची लागवड पूर्ण



कापसासोबतच तांदळाचे क्षेत्र देखील वाढण्याचा कृषी विभागाचा अंदाज



कापसाचे उत्पादन वाढण्याची शक्यता



कापसाच्या लागवडीत वाढ