तिलारी खोऱ्यात हत्तींचा धूमाकूळ, भात शेतीचे मोठं नुकसान हत्तींनी केलं भात शेतीचं नुकसान तिलारी खोऱ्यात हत्तींचा धूमाकूळ, भात शेतीचं मोठं नुकसान दोडामार्ग मधील केर गावातील भात शेती हत्तींनी पायदळी तुडवून टाकली हत्ती बागायती शेतीचं प्रचंड मोठं नुकसान करत आहेत शेतकरी सध्या चिंतेत आहेत शेतकऱ्यांमध्ये भितीचं वातावरण नारळाचे देखील मोठं नुकसान हत्तींच्या वावरामुळे ग्रामस्थ, शेतकरी भयभीत बागायती शेतीच हत्ती करत आहेत मोठं नुकसान