टोमॅटोच्या दर वाढले? तर आज टोमॅटोशिवाय जेवणाची चव वाढवण्याच्या टिप्स पाहूया.

दही: एकजीव करुन भाजीमध्ये आंबटपणा आणण्यासाठी तुम्ही वापरु शकता.

लिंबाचा रस: पदार्थात आंबटपणा घालण्यासाठी वापरू शकता.

कोकम: टोमॅटोमध्ये असलेले सर्व जीवनसत्त्व आढळतात, हे तुम्ही जेवणात वापरू शकता.

आमचूर पावडर: टोमॅटोला पर्याय म्हणून तुम्ही जेवणात वापरु शकता.

चिंच: घरच्या घरी टोमॅटोला पर्याय म्हणून तुम्ही आंबट-गोड चिंच वापरू शकता.