डायबिटीज असूनही गोड खावसं वाटतंय? तर 'हे' 6 पदार्थ ठरतील योग्य
डार्क चॉकलेट: डार्क चॉकलेटमध्ये हेल्दी फॅट्स आणि अँटिऑक्सिडंट असतात.
ड्रायफ्रुट्स: हेल्दी फॅट्स आणि प्रथिनांनी ड्रायफ्रुट्स समृद्ध आहेत.
पालक: रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते.
रताळे: यामुळे शरीरातील साखरेची पातळीही नियंत्रणात राहते.
अवोकाडो: डायबिटीज रुग्णांसाठी योग्य फॅट्स आणि फायबर्स आढळतात.
बेरी: यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते.