देशातील टोमॅटो (Tomato) उत्पादक शेतकरी अडचणीत

अवकाळी पाऊस आणि खराब हवामानाचा मोठा फटका

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण

बाजारात टोमॅटोला किलोला मिळतोय 2 रुपयांचा दर

उत्तर प्रदेशमध्ये टोमॅटो उत्पादक शेतककऱ्यांना मोठा फटका बसत आहे.

टोमॅटोचे दर हे किलोमागे दोन रुपयांवर पोहोचले आहेत.

देशातील हवामानात सातत्यानं बदल होत आहे

टोमॅटोच्या दरात मोठी घसरण, किलोला मिळतोय दोन रुपयांचा दर

प्रति कॅरेट टोमॅटोला केवळ 150 ते 200 रुपयांचा दर