अनुपमाचा अनोखा अंदाज पाहा खास फोटो! प्रेमम या चित्रपटातून चित्रपटांमध्ये पदार्पण केलेली अभिनेत्री म्हणजे नुपमा परमेश्वरन. हसऱ्या चेहऱ्यामुळे तिनं अल्पावधीतच मोठा चाहतावर्ग केला. आपल्या मोहक अदांनी अनुपमानं चाहत्यांच्या मनात घर केलं. मल्याळम, तेलगु आणि तामिळ चित्रपटांमध्ये ती काम करत आहे. अनुपमा सोशल मीडियावर सक्रिय असते. तिचे फोटो सोशल मीडियावर सतत व्हायरल होत असतात. (photo:anupamaparameswaran96/IG)