आलिया भट्टने बॉलिवूडमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केलीय.

तिचे वय केवळ 29 वर्षे असून ती कोट्यवधींची मालकीन आहे.

तिचा 'गंगुबाई काठियावाडी' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.

आलियाने आपल्या मेहनतीवर कोट्यवधीची संपत्ती कमावली आहे.

आलियाची संपत्ती 165 कोटी रुपये असल्याचं सांगण्यात येतंय.

मुंबईतील वांद्रे येथे तिचे अलिशान घर आहे.

वांद्रेतील या घराची किंमत 32 कोटी रुपये आहे.

तिच्याकडे स्वत:ची व्हॅनिटी व्हॅन आहे.