टॉप 1

'देवदूत शीघ्र प्रतिसाद' वाहन खरेदीत कोट्यवधींचा घोटाळा, कोरोना काळात 12 ते 17 लाखांची गाडी दोन कोटींना खरेदी

टॉप 2

केंद्र सरकारकडून पीएफआयवर पाच वर्षांची बंदी

टॉप 3

NIA चा पीएफआयला आणखी एक दणका, देशभरातील 34 बँक खाती गोठवली

टॉप 4
केंद्रीय कर्मचाऱ्यांना सरकारची मोठी भेट, महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ


टॉप 5

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी एक महिना पुढे, 1 नोव्हेंबरला होणार सुनावणी

टॉप 6

ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी; आजपर्यंत झाला नाही असा मेळावा भरवा,

टॉप 7

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता, सुप्रीम कोर्टातील सुनावणी लांबणीवर

टॉप 8

शिवाजी विद्यापीठ युजीसीच्या 'कॅटेगरी वन'मध्ये दाखल, राज्यातील दोनच विद्यापीठांचा समावेश

टॉप 9

सरस्वतीचे फोटो काढले जाणार नाहीत, कोणाला काय वाटेल ते करणार नाही : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

टॉप 10

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिल्या टी 20 सामन्यातील लाईव्ह अपडेट