शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा पहिला मोठा विजय, मुंबई उच्च न्यायालयाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्याला परवानगी
शिंदे गटाला मुंबई हायकोर्टाचा निर्णय मान्य, आम्ही बीकेसीवर दसरा मेळावा घेणार.. पक्ष प्रतोद भरत गोगावले यांचं स्पष्टीकरण
लहान मुलांना वेठबिगार बनवलं जातंय, हे प्रगत महाराष्ट्राला शोभणारं नाही, दखल घ्या अन्यथा...; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा इशारा
वीस पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा बंद करण्याचं धोरण सरकार पुन्हा राबवणार?
'गृहमंत्रीपद पाहिजे होतं पण वरिष्ठांनी...'; अजित पवारांनी मनातली खदखद स्पष्टच बोलून दाखवली
बीड जिल्ह्याचं 75 वर्षाचं स्वप्न साकार, अहमदनगर-आष्टी रेल्वे मार्गाचं मुख्यमंत्र्यांकडून उद्घाटन, आष्टी-अहमदनगर डेमू रेल्वेला हिरवा झेंडा
हिंगोलीतील शेतकरी संपाचा आठवा दिवस, आंदोलनाला हिंसक वळण, सरकराच्या निषेधासाठी शेतकरी रस्त्यावर
एनआयएच्या कारवाईविरोधात पीएफआयची राज्यभर आंदोलनं, अनेक ठिकाणी नोंदवला निषेध
दांडिया क्वीन फाल्गुनी पाठक यांच्या कार्यक्रमाला मुंबई हायकोर्टाचा हिरवा कंदील; विरोध करणारी याचिका हायकोर्टानं फेटाळली
नागपुरातील भारत-ऑस्ट्रेलिया टी20 सामन्यांत कोणाचं पारडं जड? कसा आहे आजवरचा इतिहास? , कशी आहे मैदानाची स्थिती?