टॉप 1

राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर, राष्ट्रवादी आणि भाजपची सरशी, काँग्रेसची पिछेहाट

टॉप 2

संजय राऊत यांचा जेलमधील मुक्काम वाढला, कोठडी 14 दिवसांनी वाढली

टॉप 3

सणासुदीच्या काळात एसटी कर्मचाऱ्यांवर आर्थिक संक्रांत? शिंदे सरकारच्या निर्णयामुळे महामंडळ पेचात

टॉप 4

विदर्भातील जनतेला वेगळा विदर्भ हवा असेल तरच वेगळ्या विदर्भाचा निर्णय घ्यावा.. वे

टॉप 5

शिवसेना दसरा मेळाव्याला शिवाजी पार्कची जागा नाकारली तर कोर्टात जाण्याची तयारी

टॉप 6

क्षातील लोकांनीच कारस्थान करून मुख्यमंत्रीपदावरून हटवले

टॉप 7

मंत्री संजय राठोड यांना शह देण्यासाठी शिवसेनेची मोठी खेळी, बंजारा समाजाचे तीन महंत शिवबंधन बांधणार?

टॉप 8

बीड जिल्ह्यातील माजलगाव धरणात डॉक्टरचा शोध घेताना बुडालेल्या कोल्हापूरच्या जवानाचाही मृत्यू

टॉप 9

पुरुषोत्तम करंडकाचा मान कोणालाच नाही! कंरडकाच्या योग्यतेची एकांकिका आणि अभिनय सादर झाला नसल्याचा परीक्षक मंडळाचा दावा

टॉप 10

आज महाराणी एलिझाबेथ यांच्यावर अंत्यसंस्कार