आठवड्यातील व्यवहाराच्या शेवटचा दिवस भारतीय शेअर बाजारासाठी निराशाजनक राहिला
जागतिक घडामोडी आणि गुंतवणूकदारांनी केलेल्या चौफेर विक्रीमुळे बाजारात मोठी घसरण
आजच्या घसरणीनंतर सेन्सेक्स 59000 अंकांखाली आहे
निर्देशांक सेन्सेक्स (Sensex) 1093 अंकांच्या घसरणीसह 58,840 अंकांवर स्थिरावला
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीत 345 अंकांची घसरण झाली. निफ्टी 17530 अंकांवर बंद
शुक्रवारी, शेअर बाजारात आज विक्रीचा दबाव दिसून आला
गुरुवारी उच्चांक गाठणाऱ्या बँक निफ्टी निर्देशांकात आज 1.05 टक्क्यांची घसरण
निफ्टी ऑटोमध्ये 2.71 टक्के, निफ्टी आयटीमध्ये 3.71 टक्के, निफ्टी एफएमसीजीमध्ये 1.93 टक्क्यांच्या घसरणीसह बंद
निफ्टीतील 50 पैकी फक्त 2 शेअर्समध्ये तेजी दिसून आली
उर्वरित 48 शेअर्समध्ये घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील 30 पैकी फक्त एका शेअरमध्ये तेजी