टॉप 1

सेमीकंडक्टरचा प्रकल्प गुजरातमध्ये; महाराष्ट्राचं किती नुकसान? / सेमीकंडक्टरच्या प्रकल्पासाठी वेदांता-फॉक्सकॉनच्या अहवालाची पसंती महाराष्ट्र की गुजरात?

टॉप 2

वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प: PM मोदी आणि CM शिंदे यांच्यात रात्री चर्चा / वेदांता-फॉक्सकॉनवरुन 'ब्लेम गेम'!

टॉप 3

रायगडमधील बल्क ड्रग पार्क प्रकल्प महाराष्ट्राबाहेर, आदित्य ठाकरेंचा आरोप /  महाराष्ट्राचं आणि मुंबईचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न सुरु : सुप्रिया सुळे

टॉप 4

दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा 'प्लॅन B'? शिवतीर्थ न मिळाल्यास 'या' जागेचा पर्याय / तुम्ही तयारीला लागा, यंदाचा दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आदेश

टॉप 5

राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अलर्ट/ पंचगंगा नदी मोसमात तिसऱ्यांदा पात्राबाहेर, अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेकने पाण्याचा विसर्ग

टॉप 6

मुलं पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून 4 साधूंना बेदम मारहाण, सांगलीतील जत तालुक्यातील घटना/ सांगलीत साधूंना मारहाण करणाऱ्यांना अटक

टॉप 7

दोन महिन्याच्या आत नवऱ्यानं बायकोकडं नांदायला जावं, अहमदनगरच्या न्यायालयाचा आदेश, वाचा नेमकं प्रकरण काय?

टॉप 8

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु असतानाच गोव्यात काँग्रेस छोडो, दिगंबर कामत, मायकल लोबोंसह 8 काँग्रेस आमदार भाजपमध्ये दाखल

टॉप 9

'कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा जीव वाचवता आला असता', संसदीय समितीचे केंद्र सरकावर ताशेरे

टॉप 10

केंद्र सरकारचं सर्वसामान्यांना 'दिवाळी गिफ्ट'? एलपीजी सिलेंडर स्वस्त होण्याची शक्यता /   सणासुदीच्या तोंडावर खुशखबर? खाद्यतेल स्वस्त होणार?