महाराष्ट्रात येणारा उद्योग गुजरातमध्ये कसा? आदित्य ठाकरेंच्या ट्वीटने चर्चांना उधाण
पुण्यात मांजरी, वानवडीनंतर कोंढव्यात बनावट पनीर कारखान्यावर छापा; 22 लाखांचा पनीर साठा जप्त
शिर्डी साई संस्थानचे विश्वस्त मंडळ बरखास्त, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश..
मंत्रिमंडळ बैठकीत अब्दुल सत्तारांना ताकीद, सदा सरवणकरांमुळे अडचण; शिंदे गटातील मंत्र्यांच्या कारभारावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याच्या चर्चा सदा सरवणकरांच्या अडचणी वाढणार?
अमरावती पोलीस आयुक्तांकडून तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरेंसाठी वसुली, CID ला पुरावे देणार; अमरावतीचे अपक्ष आमदार रवी राणांचा हल्लाबोल
शिवतीर्थ की वांद्रे कुर्ला कॅाम्प्लेक्स... शिंदे गटाचा दसरा मेळावा कुठे होणार?
अतिवृष्टीच्या मदतीतून बीड जिल्ह्याला वगळले, शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
मुस्लीम मुलीशी लग्नानंतर महिनाभराने अपहरण झालेल्या भोकरमधील तरुणाचा खून, आरोपींची कबुली
बुलढाण्यात अपहरणकर्त्यांच्या तावडीतून श्रुतीने करुन घेतली यशस्वी सुटका, शाळेत जाणाऱ्या मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर?
लेकीला न्याय देण्यासाठी 42 दिवस मृतदेह मिठाच्या खड्ड्यात ठेवला, नंदुरबारमध्ये अंत्यसंस्कार न करता बापाचा लढा