राष्ट्रीय महामार्गावर कुठेही खड्डे दिसले तर ते तीन दिवसांत बुजवले जातील, एबीपी माझाला दिलेल्या खास मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची मोठी घोषणा
ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षाच्या बाजूने निकाल, सुनावणी घेण्यास कोर्टाचा होकार; 22 सप्टेंबरला पुढील सुनावणी
महापालिकांतील प्रशासकांचा कालावधी वाढवला, मंत्रिमंडळ बैठकीतील सहा मोठे निर्णय; मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमध्ये 'वर्षा'वर बैठक; प्रभादेवी राडा, रखडलेल्या पोलीस बदल्यांवर चर्चा
सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचं फुटेज पोलिसांना अद्याप सापडलं नाही, अंधार असल्यानं सीसीटीव्हीत फक्त गर्दीच
17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत 'राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा'; राज्य सरकारचा नवा उपक्रम, मुख्यमंत्र्यांचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश
'माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या औरंगाबाद दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला
अरविंद केजरीवाल की, नितीश कुमार? 2024 मध्ये मोदींसमोर सर्वात मोठं आव्हान कोणाचं?; लोकसभा निवडणुकांपूर्वी देशाचा कौल कुणाला? महत्त्वाच्या मुद्द्यांवर जनतेचं म्हणणं काय?
ठाणे जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव, बदलापूर आणि अंबरनाथमध्ये जनावरं पॉझिटिव्ह; नाशिक जिल्हा परिषदेकडून 1 लाखाहून अधिक लम्पी स्कीन लसीं उपलब्ध, अशी घ्या जनावरांची काळजी
चार तासाच्या पावसाने पुणे पाण्याखाली; 10 झाडपडीच्या घटना अन् गाड्या वाहून गेल्या... पुणेकरांचं मोठं नुकसान
आगामी टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा, बुमराह-हर्षलचं पुनरागमन, पंतसह कार्तिक दोघेही संघात