सोलापुरातील क्रिकेट रसिकांसाठी एक चांगली बातमी आहे.

सोलापुरातल्या इंदिरा गांधी स्टेडियमवरी धावपट्टी क्रिकेट सामने खेळण्यासाठी उत्तम आहे, अशा आशयाचा अहवाल महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे पाठवण्यात आला आहे.

त्यामुळे सोलापुरात रणजी क्रिकेट सामने खेळवण्याचा मार्ग मोकळा झालाय.

स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत सोलापुरातील इंदिरा गांधी स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले आहे.

सोलापूर शहरातल्या मध्यवर्ती भागात असलेलं हे इंदिरा गांधी स्टेडियम. सोलापूरची ओळख असलेल्या या स्टेडियमची प्रशासकीय अनास्थेमुळे दुरावस्था झाली होती

त्यामुळे क्रिकेट ऐवजी या ठिकाणी केवळ राजकीय सभाच होऊ लागल्या होत्या

मात्र स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या स्टेडियमचे रुपडे पालटण्यात आले आहे

22 हजार स्क्वेअर मीटर इतके मैदानाचे क्षेत्रफळ, मुंबईतल्या प्रसिद्ध वानखेडे स्टेडियम पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले हे मैदान

मैदानात 11 मुख्य धावपट्या तर सरावासाठी 8 अतिरिक्त धावपट्ट्या अशा एकूण 19 धावपट्ट्या तयार

25 हजार प्रेक्षक बसू शकतील अशी स्टेडियमची क्षमता