विधिमंडळाच्या पायऱ्यांवर अभूतपूर्व राडा, आमदार एकमेकांच्या अंगावर धावले, धक्काबुक्कीही झाली



टॉप 2

अतिवृष्टीमुळं 81 लाख हेक्टर जमिन बाधित, तर 138 जणांचा मृत्यू, विदर्भ आणि मराठवाड्याला मोठा फटका

टॉप 3

जुनैद मोहम्मद आणि त्याचे साथीदार दिल्ली, यूपीत मोठ्या हल्ल्याच्या तयारीत, पुण्यात अटक केलेल्या दहशतवाद्यांचा कट उघड

टॉप 4

पाच वर्षात BMC चा रस्त्यांवर 12 हजार कोटींचा खर्च; काँग्रेसची सीबीआय चौकशीची मागणी

टॉप 5

ना 50 लाख ना 25, मुंबईत पोलिसांना मिळणार त्यापेक्षाही कमी किंमतीत घरे; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

टॉप 6

संतापजनक! पोलीस अधिकाऱ्यांची महिलेला जबर मारहाण, नंदुरबार जिल्ह्यातील घटना

टॉप 7

धक्कादायक! महिलेची रुग्णालयाच्या बाथरुममध्ये प्रसुती, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या मतदारसंघातील घटना

टॉप 8

एक सप्टेंबरपर्यंत मुंबई आणि परिसरातील खड्डे बुजवा, नाहीतर स्कूल बस विसरा; बस मालकांचा इशारा

टॉप 9

आणखी किती दिवस सुनावणी पुढे ढकलायची? आरे कारशेड प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं राज्य सरकारला खडसावलं

टॉप 10

भाजपकडून आम आमदमी पार्टीच्या आमदारांना 20 कोटींची ऑफर, दिल्ली सरकार पाडण्याचा प्रयत्न