अमरावती पदवीधरमध्ये धीरज लिंगाडेंचा विजय, तब्बल 30 तास मतमोजणी, भाजपच्या रणजित पाटलांना मोठा धक्का
शिक्षक, पदवीधर मतदारसंघात कुणी काय गमावलं अन् कुणी काय कमावलं; विधानपरिषदेच्या पाच जागांचं परखड विश्लेषण
वर्ध्यात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन; संमेलनाच्या अध्यक्षांना 'राज्य अतिथी'चा दर्जा
दिवंगत लक्ष्मण जगतापांच्या पत्नी आणि भावाच्या समर्थकांनी सोशल मीडियावर प्रचाराचे रणशिंग फुंकले
दहावी बारावीची प्रश्नपत्रिका मोबाईलवर फॉरवर्ड कराल तर पाच वर्षे परीक्षेला मुकाल, फौजदारी गुन्हाही होणार दाखल
ईडीची 30 तास चौकशी सुरु असताना बँकेत कार्यरत; कोल्हापूर जिल्हा बँकेतील कर्मचारी सुनील लाड यांना हृदयविकाराचा झटका
NIA ला ई-मेलद्वारे मुंबईवर हल्ला करण्याची धमकी, देशभरात अलर्ट, ईमेल करणाऱ्याकडून तालिबानी असल्याचा दावा
महागाईचा झटका, अमूलच्या दूध दरात प्रतिलिटर तीन रुपयांनी वाढ; आजपासूनच नवे दर लागू
आंगणेवाडी यात्रेचा मुहूर्त साधत भाजपची जाहीर सभा; सिंधुदुर्ग बदलतोय, सिंधुदुर्ग स्थिरावतोय म्हणत शक्तिप्रदर्शन करणार
'अदानी'वर NSEची करडी नजर; 'या' तीन शेअर्सवर देखरेख वाढवणार, अस्थिरता कमी करण्यासाठी पाऊल