टॉप 1

अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर 6 ते 6.8 टक्के अपेक्षित, आर्थिक सर्वेक्षण अहवाल संसदेत सादर

टॉप 2

'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' गीताला राज्यगीताचा दर्जा.. शिवजयंतीपासून अंमलबजावणी

टॉप 3

MPSC चा नवा अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार, शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयाने विद्यार्थ्यांना दिलासा

टॉप 4

मुंबई महानगरपालिकेची मोठी कारवाई, विविध प्रकरणी भ्रष्टाचाराचे गुन्हे दाखल झालेल्या 134 कर्मचाऱ्यांवर कारवाई

टॉप 5

किरीट सोमय्यांना नाक घासायला लावणार; कार्यालयाच्या अवैध बांधकामाप्रकरणी म्हाडाच्या क्लीन चीटनंतर शिवसेना नेते अनिल परब आक्रमक

टॉप 6

पत्नीला मेव्हण्याकडे धाडलं, मग घोटला डॉक्टर मुलीचा गळा; नांदेडच्या डॉ. शुभांगी हत्या प्रकरणात नवा खुलासा

टॉप 7

औरंगाबादमध्ये वर्गात शिकवत असतानाच शिक्षकाला हृदयविकाराचा धक्का; विद्यार्थ्यांसह ग्रामस्थही हळहळले

टॉप 8

कोल्हापूरच्या शाळेत मुलींना अश्लील व्हिडीओ दाखवणारा शिक्षक अखेर पोलिसांच्या ताब्यात; एबीपी माझाच्या बातमीची दखल

टॉप 9

स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम बापूला बलात्कार प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा, गांधीनगर न्यायालयाचा निर्णय

टॉप 10

अवकाळी पाऊस आणि बदलत्या वातावरणामुळे धुळे, नंदुरबारमधील रब्बी पिकांचं नुकसान