भाजपच्या बालेकिल्ल्यात मविआचा दणदणीत विजय, 12 वर्ष आमदार असलेल्या गाणारांना मविआ समर्थित सुधाकर अडबालेंकडून पराभवाचा धक्का.
महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक मतमोजणी अंतिम टप्प्यात; मराठवाडा शिक्षकमधून विक्रम काळे, नाशिक पदवीधरमधून सत्यजीत तांबे तर अमरावती पदवीधरमधून धीरज लिंगाडे आघाडीवर.
'नो पेन्शन, नो व्होट'; जुन्या पेन्शन योजनेवरून शिक्षकांचा थेट मतपत्रिकेतून रोष
मुंबई शहरात जागोजागी स्वच्छ हवेसाठी एअर प्युरिफायर टॉवर बसवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पालिका आयुक्तांना सूचना
शिवसेनेच्या ठाकरे गटातील नेते-पदाधिकाऱ्यांना iPhone वापरण्याच्या सूचना; फोन टॅपिंगच्या पार्श्वभूमीवर खबरदारी
लातूर रेल्वे कोच कारखान्यात वंदे भारत एक्स्प्रेसची निर्मिती होणार; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती
दहावी बारावी परीक्षेबाबत विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना, परीक्षेला उशिरा याल तर परीक्षेला मुकाल
निष्काळजीपणा आणि चुकीच्या उपचारांमुळे महिलेचा मृत्यू, लातूरमधील डॉक्टर दाम्पत्याला 40 लाख रुपयांचा दंड
आग्रा किल्ला परिसरात शिवजयंतीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली, पुरातत्व खात्याविरोधात संतप्त शिवप्रेमींची दिल्ली हायकोर्टात धाव
'व्हॉटसअॅपवर प्रायव्हसी हवी असेल तर फेसबुक अकाऊंट डिलीट करा' सर्वोच्च न्यायालयात व्हॉट्सअपचा फेसबुकविरोधात पवित्रा