संत सेवालाल महाराज यांचा पंचधातूचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येणार



पुतळा आझाद मैदानामधून पोहरादेवीच्या दिशेनं आज रवाना होणार



यासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन



या रॅलीमध्ये जिल्ह्यातील अनेक युवक या रॅलीमध्ये सहभागी होणार



सेवालाल महाराज 11 फूट उंचीचा पूर्णाकृती पुतळा बसवण्यात येणार



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुतळ्याचे अनावरण करणार



पुतळा हा यवतमाळच्या रामू चव्हाण यांनी साकारला



11 फूट उंच आणि 11 फूट लांब असलेला अश्वारुढ पुतळा जवळपास दीड टन वजनाचा



60 टक्के ब्रॉन्झ, 30 टक्के जस्त आणि 10 टक्के कथिल आणि लोखंड इतर साहित्यापासून तयार करण्यात आला



अतिशय सुंदर नक्षीकाम आणि कोरीव चेहऱ्यावर स्मित हास्य असलेला पुतळा