टॉप 1

पुण्यात MPSC करणाऱ्या तरुणीवर मित्राचा कोयत्यानं हल्ला

टॉप 2
आधी कंपासमधीस कटरनं वार, नंतर घातला डोक्यात दगड, दर्शना पवार हत्याकांडात थरकाप उडवणारा घटनाक्रम समोर


टॉप 3
धडाकेबाज IAS अधिकारी सुनील केंद्रेकरांचा स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज; औरंगाबाद खंडपीठाकडून अर्ज न स्वीकारण्याचे आदेश


टॉप 4

कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी संजीव जैस्वाल यांच्यावरील कारवाईने आयएएस लॉबी अस्वस्थ, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतली फडणवीसांची भेट

टॉप 5

आता गोव्याला जा सुसाट! पंतप्रधान मोदींच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेसचं लोकार्पण आता मुंबई-गोवा प्रवास फक्त आठ तासांचा..

टॉप 6

वाखरीत उद्या संतांचा मेळा! मानाच्या पालख्यांचं स्वागत करणार संत नामदेव आणि संत मुक्ताई, जाणून घ्या वारीच्या रंजक गोष्टी

टॉप 7

तेलंगणाचे मुख्यमंत्री विठुरायाच्या चरणी लीन, आमदारांसह खासदारांनी घेतलं नामदेव पायरीचं दर्शन

टॉप 8

राज्याच्या काही भागात जोरदार पाऊस, आज कोकणासह विदर्भात पावसाचा ऑरेंज अलर्ट मुंबईत पावसाचा जोर वाढला

टॉप 9

विश्वचषकाचे वेळापत्रक जाहीर, 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरपर्यंत रंगणार थरार!

टॉप 10

पाकिस्तानला झटका, अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवरच मैदानावर रंगणार भारत-पाकिस्तानचा थरार