राज्याच्या विविध भागात पावसाची हजेरी मुंबईसह सोलापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे जिल्ह्यात पावसाची हजेरी पावसामुळं उकाड्यापासून नागरिकांना दिलासा काही ठिकाणी नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले मुंबईत पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचण्यात सुरुवात सखल भागात पाणी साचल्यामुळं वाहतुकीवर परिणाम पावसाला सुरुवात झाल्यानं राज्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण सोलापूर शहरात जोरदार पाऊस झाला आहे.