महाराष्ट्रात पुढील 4-5दिवस मुसळधार पावसाचा इशारा

आज आणि उद्या कोकण आणि विदर्भात मुसळधार

आज आणि उद्या कोकण आणि विदर्भात मुसळधार

मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट कायम

मुंबईसाठी आज ऑरेंज अलर्ट कायम

सोबतच रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरीसाठी देखील ऑरेंज अलर्ट

मुंबईत आज 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज

मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरात अतिमुसळधारेची शक्यता

विदर्भात पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

नागपूरसाठी आज ऑरेंज अलर्ट, सोबतच गोंदिया, भंडारा,
आणि गडचिरोलीला देखील आज ऑरेंज अलर्ट

मराठवाड्यात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज

सोबतच जळगावमध्ये देखील काही ठिकाणी मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अलर्ट