टॉप 1

अखेर शोध संपला! दर्शना पवार हत्या प्रकरणातील आरोपी राहुल हंडोरेला मुंबईतून अटक

टॉप 2

कोविड सेंटर कथित गैरव्यवहात प्रकरणी ईडीकडून तब्बल 13 तास छापेमारी

टॉप 3

तुकोबांच्या पालखीचं इंदापूरात दुसरं अश्व रिंगण, ज्ञानोबांचं बरडमध्ये जल्लोषात स्वागत

टॉप 4

जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये शिक्षकांची आंतरजिल्हा बदली बंद होणार

टॉप 5

देशातील काही भागात पावसाची हजेरी, उष्णतेपासून नागरिकांना दिलासा; वाचा हवामान विभागाचा अंदाज

टॉप 6

तुळजाभवानीला भक्तांचे भरभरून दान; 207 किलो सोने, 2586 किलो चांदी आणि 254 हिरे दानपेटीत जमा

टॉप 7

राज्याचे मंत्री संदीपान भुमरेंनी शिवीगाळ केलेल्या तरुणाचा उद्धव ठाकरेंशी संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल

टॉप 8

यंदा बकरी ईदला कुर्बानी देणार नाही, नाशिकमधील चांदोरी गावातील मुस्लिम बांधवांचा आदर्श निर्णय आषाढी एकादशी आणि बकरी ईद एकाच दिवशी

टॉप 9

विठुरायाच्या दर्शनासाठी तेलंगणाचं संपूर्ण मंत्रिमंडळ येणार, हेलिकॉप्टरमधून वारकऱ्यांवर होणार पुष्पवृष्टी

टॉप 10

भारतीय महिला संघाची कौतुकास्पद कामगिरी, आशिया चषकावर कोरले नाव विराट कोहलीला झटका!