खरंतर योगसाधना ही मानवी शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची गरज आहे

आपल्या समृध्द शरीराला निरोगी ठेवण्यासाठी योगसाधना ही कायमच उपयुक्त ठरते ही बाब कोणीही नाकारु शकणार नाही.

रत्नागिरीच्या रमा जोग या आजीबाईंनी हीच गोष्ट लक्षात ठेवत त्यांनी योगसाधनेला सुरुवात केलीच

पण त्यांनी अनेक योगशिक्षक देखील घडवले आहे.

एबीपी माझाने योगादिनानिमित्त या आजीबाईंशी खास बातचीत केली.

एबीपी माझाशी बोलतांना या आजीबाईंनी सांगितलं की, 'रत्नागिरीला 2007 साली एका शिक्षक योगा शिबिरात मी सहभागी झाले

त्यानंतर मला जिल्ह्याच्या योगशिक्षक पदी निवडण्यात आलं.

संपूर्ण जिल्ह्यात त्यानंतर मी योगाशिबिर घेण्यास सुरुवात केली

निरोगी आयुष्यासाठी योगसाधना महत्त्वाची असल्याचा कानमंत्र या आजीबाईंनी तरुण पिढीला दिला आहे.

रमा आजीं या आता संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात नाही कर देशभरात योगाची शिबिरं घेतात.