टॉप 1

पंतप्रधान मोदी अमेरिकेत दाखल, यूनमधील आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या समारंभाला उपस्थिती

टॉप 2

गावातील घराला कुलूप, दर्शना पवारचा मित्र राहुल हांडोरे नेमका कुठे आहे? गावकऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

टॉप 3

विरोधी पक्षनेते पदामध्ये इंटरेस्ट नव्हता, मला संघटनेत कोणतही पद द्या, त्या पदाला न्याय देईल - अजित पवार

टॉप 3

मुंबई महापालिका कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची छापेमारी; संजय राऊतांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर यांच्या मालमत्तांवरही छापे

टॉप 4

विरोधकांच्या बैठकीसाठी महाराष्ट्रातील नेत्यांची फौज पाटण्यात जाणार; शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासह प्रमुख नेते उपस्थित राहणार

टॉप 5

नाना पटोलेंना काँग्रेस हायकमांडचा दणका; चंद्रपूर काँग्रेस जिल्हाध्यक्षांवरील कारवाईला स्थगिती

टॉप 6

खराब रस्त्यामुळे धावत्या एसटीचा दरवाजा उघडल्याने प्रवाशाचा मृत्यू, नांदेडमधील कंधार तालुक्यातील शेल्लाळी फाटा येथील घटना

टॉप 7

आंबोली घाट बनलाय मृतदेह फेकण्याचं ठिकाण, 200 फूट खोल दरीत इसमाचा मृतदेह सापडला

टॉप 8

तुकोबारायांची पालखी निमगाव केतकी मुक्कामी तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे फलटणकडे प्रस्थान

टॉप 10

पाऊस लांबला! नाशिकमध्ये भाजीपाला कडाडला, कोथिंबीर शंभर रुपयाला जुडी, असे आहेत दर?