उद्यापासून (23 जून) राज्यातील काही भागात पावसाचा (Rain) अंदाज कोकणातील काही भागासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची शक्यता काही भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे सावट राज्यातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. 24 आणि 25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज जून महिना सुरु होताच अनेक शेतकरी बी-बियाणे खरेदी करण्यास सुरवात करतात मोसमी पावसाचे आगमन लांबल्याने राज्यातील खरीप हंगाम (Kharip Crop News) अडचणीत उद्यापासून राज्यात पावसाची शक्यता मराठवाड्यात 23 ते 29 जूनदरम्यान पाऊस सरासरीपेक्षा अधिक असण्याची शक्यता