टॉप 1

बंदुकीच्या धाकावर पुण्यातील हॉटेल वैशाली बळकावण्याचा प्रयत्न, मालकाच्या कन्येचा पतीवर आरोप

टॉप 2

MPSC मध्ये राज्यात तिसरी आलेल्या दर्शनाचा संशयास्पद मृत्यू, राजगडच्या पायथ्याशी कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

टॉप 3

अखेर मनिषा कायंदे यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, CM शिंदे यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी

टॉप 4

शिवसेना वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम; ठाकरे-शिंदे यांच्या भाषणातून आरोपांचे कोणते बाण सुटणार?

टॉप 5

पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला; पुण्यात सिंहगड किल्ल्यावरील घटना; वनविभागाकडून खबरदारीचा सल्ला

टॉप 6

गोरखपूरच्या गीता प्रेसला गांधी शांतता पुरस्कार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत केलं अभिनंदन

टॉप 7

धोतराच्या पायघड्यांनी स्वागत, मेंढ्यांचं रिंगण; संत तुकोबांचा आजचा मुक्काम सणसरमध्ये तर लोणंदमध्ये संत ज्ञानोबांचा विसावा

टॉप 8

मान्सून रखडला, पेरण्या खोळंबल्या.... राज्यात अनेक ठिकाणी पेरण्याच नाहीत, जाणून घ्या कुठे काय परिस्थिती

टॉप 9

सोन्याच्या दरात आठवडाभरात दोन हजार रुपयांची घसरण, सुवर्णनगरीत सोन्याचे प्रतितोळा दर जीएसटीसह 61 हजारांवर

टॉप 10

भवानी देवीने इतिहास रचला, आशियाई चॅम्पियन्सशिपमध्ये तलवारबाजीत पदक जिंकणारी पहिली भारतीय!