मुंबईसह संपूर्ण तळकोकणच्या पश्चिम किनारपट्टीपर्यंत पावसाची शक्यता

आजपासून पुढील पाच दिवस म्हणजे 22 जूनपर्यंत राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

राज्यातील वातावरणात बदल (Climate Change) होत आहे.

राज्यातील काही भागात पावसाची (Rain) शक्यता वर्तवण्यात आली आहे.

तळ कोकणसहीत संपूर्ण कोकण आणि गोवा उपविभागात मान्सून अधिक सक्रिय होणार

जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊनच पेरणी करावी

7 जुलै नंतरच जमिनीतील ओलीचा अंदाज घेऊनच खरीप पेरणीचा निर्णय घ्यावा.

23 ते 29 जुन या आठवड्यात देशाच्या संपूर्ण किनारपट्टीत पावसाची शक्यता

सध्या राज्यातील बळीराजा पावसाच्या प्रतिक्षेत आहे.