माळरानावर पुन्हा भिर्रर्र... बैलगाडा शर्यतींना सुप्रीम कोर्टाकडून कायमचं अभय, महाराष्ट्र सरकारनं केलेला कायदा वैध
कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी सिद्धरमय्या, तर डीके शिवकुमार उपमुख्यमंत्री; 20 मे रोजी शपथविधी, काँग्रेसकडून अधिकृत घोषणा
कर्नाटक पॅटर्न महाराष्ट्रात चालणार नाही, देशात फक्त मोदी पॅटर्न : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा
विधानसभा, लोकसभेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या जागांवर फोकस करा, शरद पवारांच्या सूचना; राष्ट्रवादीच्या बहुतांश लढती शिवसेनेसोबत
किरेन रिजिजू यांची कायदा मंत्रिपदावरुन तडकाफडकी बदली, अर्जुन राम मेघवाल यांच्याकडे सोपवली जबाबदारी
उल्हासनगरमध्ये नवजात बाळांच्या खरेदी-विक्रीचा पर्दाफाश; डमी ग्राहक बनून पोलिसांकडून भंडाफोड, डॉक्टरांसह पाच जणांना अटक
लाचखोर सहकार उपनिबंधक अधिकारी सतीश खरे अखेर निलंबित, दोन दिवसांपूर्वी 30 लाखांची लाच घेताना खरेंना अटक
अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर
अचानक उष्णता वाढण्याचं कारण 'एल निनो'; NASAचा रिपोर्ट वाचून तुम्हालाही घाम फुटेल
हैदराबाद-आरसीबी यांच्यात लढत, लाईव्ह अपडेट एका क्लिकवर