सोनालीच्या नव्या फोटोशूटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे.
प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.
सोनालीच्या नव्या फोटोशूटची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे
सोनालीनं जैसलमेरमधील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सोनालीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे
सोनालीच्या सोशल मीडियावर पोस्ट नेटकऱ्यांचे लक्ष वेधत असतात
सोनालीला इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोवर्स आहेत
सोनालीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
सोनाली ही नटरंग, मितवा, पांडू, धुराळा, तमाळा, पोस्टर गर्ल
यांसारख्या हिट चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस आली.