टॉप 1

रणरणत्या उन्हामुळे महाराष्ट्र भूषण कार्यक्रमात 13 जणांचा मृत्यू, 600 जणांना उष्माघात!

टॉप 2

श्री सेवकांचा झालेला हा मृत्यू क्लेषदायक, यावर कोणीही राजकारण करू नये, अप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया!

टॉप 3

केंद्रीय मंत्री अमित शाहांना जायचं होतं म्हणून कार्यक्रम दुपारी ठेवला का? उद्धव ठाकरेंचा सवाल

टॉप 4

अजित पवारांचे आजचे पुण्यातील सर्व कार्यक्रम रद्द, एमजीएम रुग्णालयातून पुण्याला न जाता देवगिरी बंगल्यावर गेले!

टॉप 5

ठाकरे गटाला हायकोर्टाचा दणका, BMC मध्ये 227 वॉर्ड राहणार; शिंदे-फडणवीस सरकारला दिलासा!

टॉप 6

आरे मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोड; मुंबई मेट्रोरेल प्राधिकरणाला 10 लाखांचा दंड, सुप्रीम कोर्टाने झापलं!

टॉप 7

नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी अण्णा हजारे यांचं नवं आंदोलन, राळेगणसिद्धीत लाकडी घाण्यातून तेल निर्मिती प्रकल्प सुरु!

टॉप 8

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, पगारात होणार बंपर वाढ!

टॉप 9

चार दिवसांनंतर नव्या कोरोनाबाधितांच्या संख्येत घट; गेल्या 24 तासांत 10 हजारांहून कमी रुग्णांची नोंद!

टॉप 10

बंगळुरुच्या मैदानावर धोनी आणि कोहली आमने-सामने