राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णांनी एक हजारांचा आकडा ओलांडला रुग्णसंख्येबरोबर हळूहळू मृतांची संख्याही वाढत आहे मागील 11 दिवसाची आकडेवारी पाहता राज्यात कोरोनामुळे 30 जणांचा मृत्यू मृतांमध्ये बहुतांश सहव्याधी असलेल्या रुग्णांचा समवेश आहे. जोखमीच्या गटातील व्यक्तींनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. राज्यात शुक्रवारी दिवसभरात तब्बल 1 हजार 152 नव्या कोरोना रुग्णांची नोंद शुक्रवारी चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे प्रशासनही अलर्ट मोडवर