नांदगावच्या ममता आहेर या विद्यार्थिनीने जयंतीनिमित्त केले अनोखे अभिवादन

प्रमोद उबाळे या तरुण कलाकाराने खडूवर डॉ बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा साकारली

महामानवाला अनोखी मानवंदना, एक रुपयावर साकारलं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच चिञ

पवना नदीत स्वच्छता मोहीम करून अभिवादन करताना पवना नदीला मोकळा श्वास देण्याचा प्रयत्न करण्यात आला

शिवसेनेचे कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी सुद्धा लेझीम खेळत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना दिली

विद्यार्थिनी श्रेया चांदरकरने रांगोळीतून आंबेडकर साकारत अनोख्या पद्धतीने मानवंदना दिली आहे

परभणीत साकारली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 55 हजार चौरस फुटांची भव्य रांगोळी!

वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सागरतिर्थ समुद्र किनाऱ्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं वाळूशिल्पं साकारण्यात आले आहे.

सुमन दाभोळकर यांनी स्टोन आर्ट च्या माध्यमातून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलंय

देवगड तालुक्यातील वाडा गावातील युवा चित्रकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा व्यक्तिचित्र साकारले आहे