राज्य सरकारच्या 75 हजार नोकऱ्यांच्या भरतीत अडथळा येण्याची शक्यता, एकाचवेळी राज्यभरात परीक्षा घेण्यासाठी दोन्ही नियुक्त कंपन्या असमर्थ
उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुख पद बेकायदेशीर, शिंदे यांची निवड योग्य; निवडणूक आयोगाच्या सुनावणीत शिंदे गटाचा दावा
तारीख पे तारीख... सत्तापेच कधी सुटणार? महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाची पुढील सुनावणी 14 फेब्रुवारीला
राजमाता जिजाऊंच्या जन्मोत्सव सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मराठा सेवा संघाचं निमंत्रण नाही, मात्र नगरपालिकेकडून रितसर निमंत्रण
जानेवारी महिन्याची 10 तारीख उलटली तरी एसटी कर्मचाऱ्यांना वेतन नाही, कामगार संघटना आक्रमक
महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था जागतिक दर्जाची होण्यासाठी डिसले गुरूजींच्या सूचना, शिक्षण सचिवांची भेट घेऊन प्रस्ताव सादर
SSC-HSC Exam: आता दहावी, बारावीच्या परीक्षेत होम सेंटर बंद; अशी असणार बैठक व्यवस्था
महाराष्ट्रात पारा पुन्हा घसरणार, तर मुंबईत 13 ते 14 जानेवारीदरम्यान तापमानात घट होण्याचा अंदाज
काल दिवाळी, आज दिवाळं; शेअर बाजारातील घसरणीने गुंतवणूकदारांना दोन लाख कोटींचा फटका
IND vs SL, 1st ODI : शुभमन-रोहितची दमदार सुरुवात, कोहलीचं धडाकेबाज शतक