अंगारक संकष्ट चतुर्थी जालन्यातील प्रसिद्ध राजूर गणपतीला आकर्षक रोषणाई मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने उजळून निघाला अंगारक चतुर्थीमुळे रात्रीपासून भाविकांची अलोट गर्दी मध्यरात्रीपासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले पहाटे देखील अभिषेक पूजा करून गणपतीची आराधना करण्यात आली विदर्भ मराठवड्यासह महराष्ट्रातून लाखो भाविक दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या पोलिसांचादेखील चोख बंदोबस्त तैनात