सिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या सासूबाई भाजपात प्रवेश केला आहे. संगमनेर तालुक्यातील निळवंडे गावच्या त्या सरपंच महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश शशिकला पवार अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या निवडणुकीत 227 मतांनी विजय मिळवला नारळ या चिन्हावर निवडणूक लढवली गावच्या विकासासाठी भाजपात प्रवेश केल्याची प्रतिक्रिया शशिकला शिवाजी पवार आमच्या गटात असल्याचा दावा