देशातील वातावरणात सातत्यानं बदल उत्तर भारत (North India) चांगलाच गारठला पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली, उत्तर प्रदेश या राज्यांना रेड अलर्ट राज्यातही तापमानाचा पारा चांगलाच घसरला तापमानाचा पारा 10 ते 12 अंश सेल्सिअसच्या दरम्यान जळगावमध्ये 5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद औरंगाबाद 5.7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद पुण्यात 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद नागपूरमध्ये 8.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद परभणीत 9.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली