योगींच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान मोदींसह दिग्गजांची उपस्थिती



योगी दुसऱ्यांदा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार



इकाना स्टेडीयमवर होणार हा भव्य दिव्य शपथविधीचा सोहळा



योगींच्या मंत्रीमंडळात तरुणांना संधी मिळणार



अखिलेश यादव आणि मायावतींनाही शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण



7 महिलांसह 46 जणांना दिली जाणार मंत्रीपदाची शपथ



आयएएस, आयपीएस, डॉक्टर, वकील आणि सीए यांसारख्या व्यावसायिक नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता



Thanks for Reading. UP NEXT

आलियाच्या या साडीची किंमत माहितीये का?

View next story