सोशल मीडियावर तुफान अॅक्टीव्ह असणाऱ्या अभिनेत्री मौनी रॉयने नुकतंच नवं फोटोशूट केलं आहे







मौनी रॉयने काही दिवसांपूर्वी हॉलीडे मूडमध्ये वेस्टर्न कपड्यातील फोटो शेअर केले होते



आता तिने एका सुंदर अशा पिंक साडीतील फोटो शेअर केले आहेत.



मौनी रॉय कायम नवनव्या लूकमध्ये सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत असते,



चाहत्यांना देखील या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे



इंडियन तसंच वेस्टर्नमध्ये मौनी रॉय फोटो पोस्ट करत असते.



मौनीने पिंक साडीतील फोटो पाहण्यासारखे आहेत



यावेळी तिने सुंदर अशी ज्वेलरी देखील घातली आहे



मौनी काही महिन्यांपूर्वीच सुरज नामबियारसोबत लग्नबंधनात अडकली आहे