अभिनेत्री श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी आपल्या ग्लॅमरस अंदाजासाठी ओळखली जाते



पलक तिवारी आपल्या पदार्पणाच्या आधीपासूनच चर्चेत आहे



फार कमी वेळातच पलक तिवारीनं आपलं नाव कमावलंय



पलक सोशल मीडियावर नेहमीच अॅक्टिव्ह असते



पलक नेहमीच आपले क्लासी आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते



पलकच्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जातोय



या फोटोंमध्ये पलक ग्लॅमरस दिसत असून तिच्या अदांवर चाहते फिदा झाले आहेत



मोकळे केस, चेहऱ्यावरील अदा पलकच्या या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे



ब्लॅक अँड व्हाइट फोटोंमध्येही पलकच्या चेहऱ्यावरील तेज अधिक खुलून दिसतेय



पलक तिवारीच्या फोटोंवर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव होत आहे